विभागाचे नाव – अभियांत्रिकी
इयत्ता – दहावी
दिनांक - 07-10-2022
प्रात्यक्षिकाचे/प्रकल्पाचे/उपक्रमाचे नांव : सिमेंट, क्रशर व वाळू वापरून कोबा तयार केला.
विद्यार्थांनी शाळेच्या पोषण आहार शेडसाठी सिमेंट, क्रशर व वाळू वापरून कोबा तयार केला. यामध्ये
विद्यार्थ्यांना गवंडी कामाची सर्व कौशल्ये प्राप्त झाली.


No comments:
Post a Comment