विभागाचे नाव – गृह आणि आरोग्य
इयत्ता – नववी
व दहावी
दिनांक - 19-10-2022
प्रात्यक्षिकाचे/प्रकल्पाचे/उपक्रमाचे नांव : सुगंधी उटणे व आकाशकंदील तयार
केले.
दिवाळी सनानिमित्त आयबीटी विद्यार्थ्यांनी
सुगंधी उटणे व आकाशकंदील तयार करून आयबीटी Stall च्या माध्यमातून
सुगंधी उटणे व आकाशकंदील विक्री केले.
यामध्ये विद्यार्थ्यांना कॉस्टिंग, पॅकिंग,
लेबलिंग व मार्केटिंग इ. कौशल्ये प्राप्त झाली.




















